“लग्नोत्सव.कॉम हे महाराष्ट्रातील अग्रगण्य ‘वेडिंग प्लॅनिंग’ पोर्टल आहे. आमचा उद्देश वधू-वरांना आणि त्यांच्या परिवाराला त्यांच्या स्वप्नातील लग्नासाठी लागणारे सर्वोत्कृष्ट व्हेंडर्स—जसे की फोटोग्राफर, मंगल कार्यालय आणि कॅटरर्स—एकाच क्लिकवर उपलब्ध करून देणे हा आहे. पारंपारिक मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम म्हणजे ‘लग्नोत्सव’!”
“LagnaUtsav.com is Maharashtra’s premier wedding and festival marketplace. Our mission is to simplify wedding planning by connecting families with the finest local vendors—from photographers and caterers to royal venues—all under one roof. We blend traditional Maharashtrian values with modern technology to make your celebrations truly unforgettable.”
